अर्थ : नवीन शोध लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
वैज्ञानिक संशोधनातून रोबट निर्माण केले आहे.
काही वर्षं केलेल्या संशोधनातून एक कम्प्युटर चिप तयार केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Systematic investigation to establish facts.
researchअर्थ : चुका, दोष इत्यादी शोधून त्या शुद्ध वा ठीक करण्याची क्रिया.
उदाहरणे :
माध्यमिक शाळांच्या पुस्तकात संशोधन केले गेले पाहिजे.
समानार्थी : शुद्धी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संशोधन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samshodhan samanarthi shabd in Marathi.