अर्थ : ज्यावर संदेह आहे असा.
उदाहरणे :
त्या संशयित माणसावर पोलिसांनी पाळत ठेवली होती
समानार्थी : संदेहस्पद, संशयास्पद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसपर संदेह हो।
इस हत्या का संदिग्ध व्यक्ति हरिनारायण है।Open to doubt or suspicion.
The candidate's doubtful past.संशयित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samshyit samanarthi shabd in Marathi.