सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घराचे रक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
उदाहरणे : पहारेकरी रात्रभर जागा होता.
समानार्थी : पहारेकरी, रक्षक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घर का चौकीदार।
A guard who keeps watch.
अर्थ : सुरक्षा करणारी व्यक्ती.
उदाहरणे : मंत्र्याच्या संरक्षकाला गोळी लागली.
देख-रेख या रक्षा करनेवाला व्यक्ति।
A person who cares for persons or property.
अर्थ : शरीराचे संरक्षण करणारा.
उदाहरणे : चिलखत हे संरक्षक साधन आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अंग की सुरक्षा करनेवाला।
स्थापित करा
संरक्षक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samrakshak samanarthi shabd in Marathi.