अर्थ : भ्रमात पडलेला वा ज्याला भ्रम झाला आहे असा.
उदाहरणे :
दोनाऐवजी तीन वाटा फुटलेल्या पाहून ती संभ्रमित झाली.
संभ्रमित व्यक्तीला निर्णय घेणे कठीण जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संभ्रमित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sambhramit samanarthi shabd in Marathi.