अर्थ : रक्षण करणे.
उदाहरणे :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
समानार्थी : सांभाळ करणे, सांभाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.अर्थ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
उदाहरणे :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
समानार्थी : सांभाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
उदाहरणे :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
समानार्थी : सांभाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संभाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sambhaalne samanarthi shabd in Marathi.