अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.
उदाहरणे :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
समानार्थी : निपटणे, मिटणे, समाप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।अर्थ : वापर केल्याने वस्तूचे न राहणे.
उदाहरणे :
तांब्यातले पाणी संपले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु के उपयोग से उसका न रहना।
बोतल का पानी खतम हो गया है।अर्थ : एखाद्या प्रथेचा शेवट होणे.
उदाहरणे :
समाजातून सतीप्रथा पूर्णपणे संपली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी प्रथा का अंत होना।
आज समाज से सतीप्रथा पूर्णतः समाप्त हो गई है।अर्थ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
उदाहरणे :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
समानार्थी : गायब होणे, लुप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अस्तित्व में न रह जाना।
धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।अर्थ : समाप्त होणे.
उदाहरणे :
ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.
समानार्थी : समाप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* निकल जाने देना।
इस संस्था से आपकी सदस्यता समाप्त हुई।अर्थ : एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे.
उदाहरणे :
हे काम पुढच्या महिन्यात संपेल.
समानार्थी : पूर्ण होणे, समाप्त होणे
अर्थ : वर्ष, महिना इत्यादीचे समाप्तीच्या दिशेने जाणे.
उदाहरणे :
आता कृष्ण पक्ष संपेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampne samanarthi shabd in Marathi.