पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संताप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संताप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

उदाहरणे : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

समानार्थी : अंगार, कोप, क्रोध, चीड, राग, रोष

२. नाम / अवस्था

अर्थ : एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व.

उदाहरणे : आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.

समानार्थी : आवेग, आवेश, क्षोभ, मनःक्षोभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The state of being emotionally aroused and worked up.

His face was flushed with excitement and his hands trembled.
He tried to calm those who were in a state of extreme inflammation.
excitation, excitement, fervor, fervour, inflammation

अर्थ : मनाविरूद्ध घडल्याने येणारा राग.

उदाहरणे : रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून कैकईचा जळफळाट झाला.

समानार्थी : जळफळाट

४. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : खूप राग येण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याने संतापाच्या भरात हत्या केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक क्रोधित होने की अवस्था या भाव।

उसने आक्रोश में आकर हत्या कर दी।
आक्रोश

A feeling of deep and bitter anger and ill-will.

bitterness, gall, rancor, rancour, resentment

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संताप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santaap samanarthi shabd in Marathi.