पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संगीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संगीत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : वाद्य, मानवी आवाज वा ध्वनी निर्माण करणारी इतर साधने ह्यांच्या साहाय्याने स्वर, ताल ह्यांच्या रचना करायची श्राव्य कला.

उदाहरणे : त्यांना संगीताची चांगली जाण आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लय,ताल,स्वर आदि के नियमों के अनुसार किसी पद्य या वाद्य का आकर्षक और मनोरंजक रूप से होने वाला उच्चारण या ध्वनि।

संगीत सुनने से हृदय को शांति मिलती है।
म्यूज़िक, म्यूजिक, संगीत

An artistic form of auditory communication incorporating instrumental or vocal tones in a structured and continuous manner.

music
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : आनंददायक ध्वनी.

उदाहरणे : हिमालयाच्या पर्वतराजींमधील वायूचे संगीत हृदयस्पर्शी वाटते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आनन्ददायक ध्वनि।

हिमालय की वादियों में वायु का संगीत हृदय को छू जाता है।
संगीत

Any agreeable (pleasing and harmonious) sounds.

He fell asleep to the music of the wind chimes.
euphony, music

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संगीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangeet samanarthi shabd in Marathi.