पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संगम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संगम   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण.

उदाहरणे : गाणगापुरात भीमा आणि अमरजा ह्या नद्यांचा संगम आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ दो या दो से अधिक नदियाँ मिलती हैं।

प्रयाग में गंगा, यमुना और सरस्वती का संगम है।
संगम, सङ्गम

A place where things merge or flow together (especially rivers).

Pittsburgh is located at the confluence of the Allegheny and Monongahela rivers.
confluence, meeting
२. नाम / निर्जीव / ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : दोन नद्या जिथे एकमेकांना येऊन मिळतात ते स्थान.

उदाहरणे : तू कधी संगम पाहिला आहेस का?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ दो नदियाँ मिलती हैं।

बदरीनाथ के रास्ते में कई प्रयाग पड़ते हैं।
प्रयाग

A place where things merge or flow together (especially rivers).

Pittsburgh is located at the confluence of the Allegheny and Monongahela rivers.
confluence, meeting
३. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया.

उदाहरणे : दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.

समानार्थी : भेसळ, मिश्रण, मिसळ, सरभेसळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संगम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangam samanarthi shabd in Marathi.