पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संख्याशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : संख्या, आकडे ह्यांचा वापर करून माहितीचे विशिष्ट पद्धतीने वर्गीकरण, विश्लेषण करणारे शास्त्र.

उदाहरणे : अर्थशास्त्राच्या अभ्यासात संख्याशास्त्राचा खूप उपयोग होतो.

समानार्थी : सांख्यिकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय की संख्याएँ आदि एकत्र करके उनके आधार पर कुछ सिद्धांत स्थिर करने या निष्कर्ष निकालने की विद्या।

सतीश को अर्थशास्त्र का सांख्यिकी बहुत कठिन लगता है।
सांख्यिकी

A branch of applied mathematics concerned with the collection and interpretation of quantitative data and the use of probability theory to estimate population parameters.

statistics

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संख्याशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sankhyaashaastra samanarthi shabd in Marathi.