पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रुती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रुती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथ.

उदाहरणे : वेद चार आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.

समानार्थी : वेद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारतीय आर्यों के सर्वप्रधान और सर्वमान्य धर्मग्रंथ।

वेदों की संख्या चार है।
आगम, आम्नाय, निगम, वेद, श्रुति, स्वाध्याय

(from the Sanskrit word for `knowledge') any of the most ancient sacred writings of Hinduism written in early Sanskrit. Traditionally believed to comprise the Samhitas, the Brahmanas, the Aranyakas, and the Upanishads.

veda, vedic literature
२. नाम / भाग

अर्थ : (संगीत) अखंड, स्पष्ट व मधुर या गुणांना युक्त गायनोपयोगी नाद.

उदाहरणे : बावीस श्रुति आहेत.

समानार्थी : श्रुति


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत के किसी सप्तक के बाईस भागों में से एक।

श्रुति के बिना संगीत अधूरा है।
श्रुति
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : अत्री ऋषींची एक कन्या.

उदाहरणे : श्रुतिचे वर्णन पुराणांत आढळते.

समानार्थी : श्रुति


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रिऋषि की एक कन्या।

श्रुति का वर्णन पुराणों में मिलता है।
श्रुति

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

श्रुती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shrutee samanarthi shabd in Marathi.