अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
श्रावस्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र श्रावस्ती शहरात आहे.
समानार्थी : श्रावस्ती जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।
श्रावस्ती जिले का मुख्यालय श्रावस्ती शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : गंगा नदीच्या किनारी वसलेले उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
बुद्ध काळातील मुख्य केंद्रांमध्ये श्रावस्तीदेखीलचा समावेश होता.
समानार्थी : श्रावस्ती शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गंगा के तट पर बसा भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर।
बुद्ध युग के मुख्य केंद्रों में श्रावस्ती भी एक था।श्रावस्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shraavastee samanarthi shabd in Marathi.