पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रवणबाळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.

उदाहरणे : दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.

समानार्थी : श्रवण, श्रवणबाळ, श्रावणबाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।

श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।
श्रवण, श्रवण कुमार, सरवन

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

श्रवणबाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shravanbaalaa samanarthi shabd in Marathi.