पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शैली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शैली   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.

उदाहरणे : प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

समानार्थी : ढंग, ढब, तंत्र, तर्‍हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, सरणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम आदि करने की बँधी हुई शैली।

अगर तुम इस ढंग से काम करोगे तो आगे जाकर बहुत ही पछताओगे।
अंदाज, अंदाज़, अदा, करीना, क़ायदा, कायदा, कार्य विधि, कार्य शैली, कार्यशैली, ढंग, ढब, ढर्रा, तरीक़ा, तरीका, तर्ज, तौर, पद्धति, रविश, रीत, रीति, वतीरा, विधा, विधि, शैली

A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).

method
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली.

उदाहरणे : हे राजस्थानी वळण सुंदर आहे.

समानार्थी : ढंग, ढब, वळण, हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्र अंकित करने की किसी विशेष स्थान या परम्परा की शैली।

यह राजस्थानी क़लम है।
कलम, क़लम
३. नाम / प्रक्रिया

अर्थ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.

उदाहरणे : इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.

समानार्थी : पद्धत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* एक विशेष प्रकार (जिसकी उपस्थिति हो)।

आजकल जूते की यही शैली प्रचलन में है।
शैली, स्टाइल

A particular kind (as to appearance).

This style of shoe is in demand.
style
४. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : विरामचिन्हे, मुद्रणाचे नियम, शुद्धाशुद्धता ह्यांबाबत संपादकाने स्वीकारलेली अभिव्यक्तिची पद्धती.

उदाहरणे : एखाद्या वृत्तपत्राच्या शैलीसाठी ते वृत्तपत्र प्रसिद्ध असू शकते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* संपादकीय निर्देशन जिसका वर्तनी तथा विरामचिह्न एवं बड़े अक्षरों के प्रयोग तथा मुद्रण-संबंधी प्रदर्शन में अनुसरण किया जाता है।

शैली के आधार पर वर्तनी का प्रयोग होना चाहिए।
शैली, स्टाइल

Editorial directions to be followed in spelling and punctuation and capitalization and typographical display.

style
५. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या काळातील लोकप्रिय गोष्ट किंवा प्रथा किंवा अभिरूची.

उदाहरणे : १९२० सालातील एक विशिष्ट अशी शैली होती.

समानार्थी : स्टाईल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* दिए गए या एक विशेष समय की लोकप्रिय रुचि।

1920 की अपनी एक अलग शैली थी।
शैली, स्टाइल

The popular taste at a given time.

Leather is the latest vogue.
He followed current trends.
The 1920s had a style of their own.
style, trend, vogue

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शैली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shailee samanarthi shabd in Marathi.