अर्थ : आदल्या दिवशीचे उरलेले असे शिजविलेले अन्न.
उदाहरणे :
शिळे अन्न खाणे आरोग्यास हानीकारक असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ भोजन।
मजदूर बासी खाकर काम पर चला गया।शिळे अन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shile ann samanarthi shabd in Marathi.