सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.
उदाहरणे : तो थंडीने कुडकुडत होता.
समानार्थी : गारठा, गारवा, थंडी, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, सर्दी, हीव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।
The sensation produced by low temperatures.
अर्थ : केरकचर्याचे अणकुचीदार टोक.
उदाहरणे : माझ्या बोटात कुसळ गेले
समानार्थी : कुसळ
छोटा महीन धातु का काँटा।
A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
स्थापित करा
शिळक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilak samanarthi shabd in Marathi.