पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिल्लक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिल्लक   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या.

उदाहरणे : दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात

समानार्थी : बाकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संख्या में से कोई संख्या घटाने पर बची हुई संख्या।

इस प्रश्न में शेषफल पाँच आया है।
घटान फल, परिशेष, शेष, शेषफल

The number that remains after subtraction. The number that when added to the subtrahend gives the minuend.

difference, remainder
२. नाम / अवस्था

अर्थ : द्यायचे राहिलेले पैसे.

उदाहरणे : त्याने उरलेली रकम फेडली.

समानार्थी : उरलेली रकम, शिल्लक रकम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह धन जो किसी के जिम्मे बाकी रह गया हो।

उसने बैंक का बक़ाया अदा कर दिया।
देयशेष, बक़ाया, बकाया, बाक़ी, बाकी

A payment that is due (e.g., as the price of membership).

The society dropped him for non-payment of dues.
due
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उरलेली वस्तू.

उदाहरणे : घराला आग लागल्याने काहीही शिल्लक राहिले नाही.

समानार्थी : बाकी, शेष

शिल्लक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उपयोग करून झाल्यावर मागे राहते ते.

उदाहरणे : उरलेली रक्कम नीट सांभाळून ठेव

समानार्थी : अवशिष्ट, उरलेला, उर्वरित, बाकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उपयोग में न आने के कारण बच गया हो।

बचे भोजन को ढक कर रख दो।
अधिक, अफजूँ, अफ़जूँ, अवशिष्ट, अवशेष, अवशेषित, अवसेख, आस्थित, बक़ाया, बकाया, बचा, बचा खुचा, बचा हुआ, बचा-खुचा, बाक़ी, बाकी, शेष

Not used up.

Leftover meatloaf.
She had a little money left over so she went to a movie.
Some odd dollars left.
Saved the remaining sandwiches for supper.
Unexpended provisions.
left, left over, leftover, odd, remaining, unexpended

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिल्लक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shillak samanarthi shabd in Marathi.