पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिरटोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिरटोप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : युद्धाच्या वेळी डोक्याचे संरक्षण व्हावे म्हणून योद्धाने घालावयाचा लोखंडाचा टोप.

उदाहरणे : ह्या संग्रहालयात जुन्या काळातल्या राजांचे वेगवेगळे शिरस्त्राण ठेवले आहेत.

समानार्थी : शिरस्त्राण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लड़ाई के समय योद्धाओं के पहनने का लोहे का टोप।

संग्रहालय में पुराने राजाओं के तरह-तरह के शिरस्त्राण रखे हुए हैं।
खोद, खोल, झिलम, शिरत्राण, शिरत्रान, शिरस्त्र, शिरस्त्राण

Armor plate that protects the head.

helmet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिरटोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shirtop samanarthi shabd in Marathi.