पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिपाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिपाई   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कार्यालयातील कागद पत्रे ने आण करणारा चाकर.

उदाहरणे : या कार्यालयात एक चपराशाचे पद रिकामे आहे

समानार्थी : चपराशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काग़ज़-पत्र आदि लाने-ले जाने वाला या अधिकारियों के आदेशों को पूरा करने वाला या आवश्यकतानुसार उन्हें रजिस्टर आदि उपलब्ध करने वाला कर्मचारी।

मेरे कार्यालय में चपरासी के जिम्मे बहुत काम रहता है।
चपरासी

An employee who performs clerical work (e.g., keeps records or accounts).

clerk
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सैन्यात लढणारी व्यक्ती.

उदाहरणे : कारगीलयुद्धात अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली

समानार्थी : जवान, योद्धा, सैनिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेना या फौज में रहकर लड़ने वाला।

वह एक बहादुर सैनिक है।
जंवा, जवाँ, जवान, जोधा, पलटनिया, फ़ौज़ी, फ़ौजी, फौजी, भट, योद्धा, योधा, लड़ाका, सिपाही, सैनिक
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चपरास (बिल्ला) धारण करणारा.

उदाहरणे : चपराशाने कागदपत्रे व्यवस्थित ठेवली.

समानार्थी : चपराशी, चपरासी, हरकारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कर्मचारी जो चपरास लगाता हो।

दंडाधिकारी का चपरासी हाथ में फाइल लिए दंडाधिकारी के पीछे-पीछे चल रहा था।
चपरासी
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : रक्षण करणारी व्यक्ती.

उदाहरणे : सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत.

समानार्थी : पहारेकरी, सैनिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो प्रतिरक्षा करता है।

सुरक्षा के लिए सीमा पर सिपाही तैनात हैं।
गश्ती, गादर, जमादार, पहरेदार, सिपाही, सैनिक

A soldier who is a member of a unit called `the guard' or `guards'.

guardsman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिपाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shipaaee samanarthi shabd in Marathi.