पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिपतर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिपतर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उथळ टोपली.

उदाहरणे : शिपतरावर सांडगे वाळत घातले.

समानार्थी : शिप्तर

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : सामान्यतः पुरुषांच्या डोक्यावरील खूप, अस्ताव्यस्त वाढलेले केस.

उदाहरणे : डोक्यावर एवढे शिपतर कशाला वाढवले आहेस.

समानार्थी : शिप्तर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिपतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shiptar samanarthi shabd in Marathi.