अर्थ : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.
उदाहरणे :
भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.
समानार्थी : गिरिशिखर, डोंगरमाथा, माथा, सुळका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पहाड़ की चोटी।
भारतीय पर्वतारोही ने हिमालय के सबसे ऊँचे पर्वत शिखर पर पहुँचकर तिरंगा लहराया।The summit of a mountain.
mountain peakशिखर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shikhar samanarthi shabd in Marathi.