सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
उदाहरणे : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
समानार्थी : ज्ञान, धडा, बोध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।
The significance of a story or event.
अर्थ : विद्या, संगीत इत्यादींचे शिक्षण देणे.
उदाहरणे : शाळेत कित्येक विषयांवर शिकवण दिली जाते.
समानार्थी : तालीम, विद्याभ्यास, शिक्षण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विद्या, संगीत आदि पढ़ाने या सिखाने की क्रिया।
स्थापित करा
शिकवण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shikvan samanarthi shabd in Marathi.