पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंके   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू टांगून ठेवण्यासाठी दोरी विणून करतात ते जाळे.

उदाहरणे : दह्यादुधाची मडकी आढ्याच्या शिंक्यात ठेवली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस्सियों या तारों का वह जाल जो खाने-पीने की चीज़ें आदि रखने के लिए छत या दीवार आदि से लटकाया जाता है।

रात को सोते समय माँ ने दही को छींके में रख दिया।
छींका, छीका, सिकहर, सीका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिंके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shinke samanarthi shabd in Marathi.