पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शास्त्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.

उदाहरणे : माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.

समानार्थी : ग्रंथ, प्रबंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।

मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।
धर्मशास्त्र, प्रयोग, शास्त्र

Any writing that is regarded as sacred by a religious group.

sacred scripture, scripture
२. नाम / ज्ञानशाखा / उपयोजित विज्ञान

अर्थ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.

उदाहरणे : ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.

समानार्थी : विज्ञान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaastra samanarthi shabd in Marathi.