पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाळा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जाते ते ठिकाण.

उदाहरणे : उद्या आमच्या शाळेत वक्तृत्वसप्र्धा आहे.

समानार्थी : पाठशाळा, विद्यालय

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : शाळेत ज्या काळात अध्ययन व अध्यापन होते तो काळ.

उदाहरणे : शाळा आटपून मी थेट पोहायला जाईन.
माझी शाळा चार वाजेपर्यंतच आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समयावधि जिसमें किसी स्कूल में पठन-पाठन आदि कार्य होते हैं।

स्कूल के बाद हम सीधे घर जाएँगे।
मेरा स्कूल चार बजे तक ही है।
विद्यालय, स्कूल
३. नाम / समूह

अर्थ : एखाद्या शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी इत्यादी.

उदाहरणे : पंधरा ऑगस्टला संपूर्ण शाळा हजर होती.

समानार्थी : विद्यालय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी शैक्षिक संस्था के शिक्षक और विद्यार्थी आदि।

पंद्रह अगस्त को पूरे विद्यालय ने खेलकूद में हिस्सा लिया।
विद्यालय, स्कूल

An educational institution's faculty and students.

The school keeps parents informed.
The whole school turned out for the game.
school
४. नाम / समूह

अर्थ : एक शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण देणारी संस्था.

उदाहरणे : ह्या शाळेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली.

समानार्थी : विद्यालय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शैक्षिक संस्था या शिक्षा देने वाली संस्था।

इस शिक्षणालय की स्थापना चार साल पहले हुई थी।
शिक्षण संस्था, शिक्षण संस्थान, शिक्षणालय, शिक्षालय

An educational institution.

The school was founded in 1900.
school

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaalaa samanarthi shabd in Marathi.