अर्थ : नव्वद अधिक सहा मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
शंभरातून चार वजा केल्यास शहाण्णव उरतात
अर्थ : नव्वद अधिक सहा.
उदाहरणे :
माझी आजी शहाण्णव वर्षांची आहे
शहाण्णव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shahaannav samanarthi shabd in Marathi.