अर्थ : एखाद्याचा विरोध करण्यासाठी योजलेला डाव.
उदाहरणे :
निवडणुकीत फुटीर उमेदवाराला उभे करून विरोधी पक्षाने त्या पक्षाला शह दिला
अर्थ : बुद्धिबळाच्या खेळात प्रतिपक्षाच्या राजावर आपल्या मोहर्याची उडी पडेल अशा ठिकाणी आपले मोहरे आणून बसवण्याची क्रिया.
उदाहरणे :
मी तुमच्या राजाला मात दिलेली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(chess) a direct attack on an opponent's king.
checkशह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shah samanarthi shabd in Marathi.