अर्थ : केलेल्या चुकीची जाणीव होऊन वाईट वाटणे.
उदाहरणे :
आपलीचूक लक्षात येऊन तो ओशाळला
समानार्थी : ओशाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपनी गलती पर लज्जा महसूस करना।
श्याम अपनी चोरी पकड़ी जाने पर लज्जित हुआ।अर्थ : लाज वाटण्याची क्रिया.
उदाहरणे :
रेखा सर्वांसमोर गायला खूप लाजते
समानार्थी : भिडस्तपणाने दबकणे, लाजणे, संकोच वाटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरमणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sharmane samanarthi shabd in Marathi.