पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्हॅटिकन सिटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : युरोपमधील एक देश जो जगातील सर्वात लहान देश आहे तसेच येथील राष्ट्रभाषा लॅटिन आहे.

उदाहरणे : व्हॅटिकन सिटीमध्ये पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : व्हॅटिकन सिटीची राजधानी.

उदाहरणे : व्हॅटिकन सिटी हे इटलीच्या रोम शहराच्या अंतर्गत स्थित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेटिकन सिटी नामक देश की राजधानी।

वैटिकन शहर इटली के रोम शहर के अन्दर स्थित है।
वेटिकन शहर, वेटिकन सिटी, वैटिकन शहर, वैटिकन सिटी

The capital of the State of the Vatican City.

citta del vaticano, vatican city

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

व्हॅटिकन सिटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vhatikan sitee samanarthi shabd in Marathi.