अर्थ : व्हिएटनाम ह्या देशातील भाषा.
उदाहरणे :
त्याला व्हिएटनामी शिकायला त्रास झाला.
समानार्थी : व्हिएटनामी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वियतनाम में बोली जाने वाली भाषा।
उसे वियतनामी सीखने में बड़ी कठिनाई हुई।अर्थ : व्हिएटनामाचा रहिवासी.
उदाहरणे :
व्हिएटनामींनी गनिमीकाव्याने युद्ध जिंकले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वियतनाम का निवासी।
युद्धबंदी वियतनामियों को छोड़ दिया जाएगा।व्हिएटनामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vhietnaamee samanarthi shabd in Marathi.