सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : व्याप्त असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : परमात्म्याची व्याप्ति सर्वत्र आहे. वेद, उपनिषदे इत्यादी इश्वराच्या व्याप्तिवर जोर देतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
व्याप्त होने की अवस्था या भाव।
स्थापित करा
व्याप्ति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaapti samanarthi shabd in Marathi.