अर्थ : एखाद्या कामात इत्यादी गुंतलेले असण्याचा भाव.
उदाहरणे :
व्यग्रतेमुळे मला आपल्याला भेटता आले नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य आदि में व्यस्त होने या रहने की अवस्था या भाव।
व्यस्तता के कारण मैं आपसे न मिल सका।व्यग्रता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyagrataa samanarthi shabd in Marathi.