सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मानव समुदायातील एक घटक.
उदाहरणे : प्रत्येक व्यक्तीला समाजाचे नियम पाळावेच लागतात. आम्हाला बोलवून तो पठ्ठा निघूनच गेला.
समानार्थी : इसम, जण, पठ्ठा, पठ्या, मनुष्य, माणूस, वेक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आदम के वंशज या सन्तान। मनुष्य जाति या समूह में से कोई एक।
A human being.
स्थापित करा
व्यक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaktee samanarthi shabd in Marathi.