पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैतरणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैतरणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : यमलोकाची एक नदी.

उदाहरणे : अशी मान्यता आहे की मृताला वैतरणी नदी तरून जावी लागते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू धर्मग्रंथों में वर्णित यम के द्वार के पास की एक पौराणिक नदी।

लोगों का विश्वास है कि मरणोपरान्त धर्मी व्यक्ति को वैतरणी पार करने में कोई परेशानी नहीं होती है।
नरकस्था, बैतरनी, वैतरणी, वैतरणी नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ओरिसातील एक नदी.

उदाहरणे : वैतरणीला खूप पवित्र मानले जाते.

समानार्थी : वैतरणी नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़ीसा की एक नदी।

वैतरणी बहुत ही पवित्र मानी जाती है।
वैतरणी, वैतरणी नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वैतरणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaitranee samanarthi shabd in Marathi.