पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : एक पौराणिक नदी.

उदाहरणे : पर्णसाचे वर्णन रामायणात मिळते.

समानार्थी : पर्णसा, पर्णसा नदी, वेणा नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक नदी।

पर्णसा का वर्णन रामायण में मिलता है।
पर्णसा, पर्णसा नदी, वेणा, वेणा नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्‍या वेदना.

उदाहरणे : कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.

समानार्थी : कळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रसूति से समय स्त्री के पेड़ू में होने वाला दर्द।

उसे प्रसव-पीड़ा शुरू होने के बाद अस्पताल में भर्ती किया गया।
प्रसव पीड़ा, प्रसव-पीड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वेणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. venaa samanarthi shabd in Marathi.