पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेडावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेडावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याला आपल्या कह्यात किंवा ताब्यात आणणे.

उदाहरणे : जादूगाराने रामला जादूने आपल्या वशात केले.

समानार्थी : आधीन करणे, मोह पाडणे, वश करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को अपने वश में करना।

अँग्रेज़ों ने सर्वप्रथम भारत के छोटे-छोटे राज्यों को अपने अधीन किया।
अधीन करना, अधीनना, आधीन करना, क़ाबू करना, क़ाबू पाना, क़ाबू में लाना, काबू करना, काबू पाना, काबू में लाना, वश में करना

Put down by force or intimidation.

The government quashes any attempt of an uprising.
China keeps down her dissidents very efficiently.
The rich landowners subjugated the peasants working the land.
keep down, quash, reduce, repress, subdue, subjugate
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.

उदाहरणे : लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.

समानार्थी : चिडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह टेढ़ा-मेढ़ा करके किसी को अप्रसन्न करना।

बच्चे अपने साथी को मुँह चिढ़ा रहे हैं।
मुँह चिढ़ाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वेडावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vedaavne samanarthi shabd in Marathi.