अर्थ : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
उदाहरणे :
त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
समानार्थी : म्हातारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
हम बूढ़ों का खयाल रखने वाला यहाँ कोई नहीं है।अर्थ : ज्याने प्रौढावस्था पार करून वृद्धावस्थेत प्रवेश केला असा.
उदाहरणे :
त्याचे वृद्ध वडील सध्या रुग्णालयात आहेत.
वृद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vriddh samanarthi shabd in Marathi.