पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वीट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वीट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इमारतीच्या बांधकामासाठी मातीचा भाजलेला किंवा कच्चा चतुष्कोनी तुकडा.

उदाहरणे : या विटा बांधकामासाठी आणल्या आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढला हुआ मिट्टी का विशेषकर चौकोर लम्बा टुकड़ा जिसे जोड़कर दीवार बनाई जाती है।

इस भवन के निर्माण में लगभग एक लाख ईंटें लगेंगी।
इष्ट, इष्टक, इष्टका, ईंट, ईंटा

Rectangular block of clay baked by the sun or in a kiln. Used as a building or paving material.

brick
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : कंटाळण्याची स्थिति किंवा भाव.

उदाहरणे : संमेलनात दिवसभर व्याख्याने ऐकून वीट आलाय, चला कुठेतरी फिरून येऊ.

समानार्थी : उबक, उबग, कंटाळा, त्रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊबने या बोर होने की स्थिति या भाव।

ऊब से बचने का कोई उपाय है आपके पास।
दिनभर सम्मेलन में सबका व्याखान सुनते-सुनते अब उबाई आने लगी है, चलो कहीं घूमकर आते हैं।
अकुताई, अकुलाई, उकताई, उकताहट, उच्चाट, उबाई, ऊब, बोरियत

The feeling of being bored by something tedious.

boredom, ennui, tedium

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. veet samanarthi shabd in Marathi.