सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय पसरलेले.
उदाहरणे : अंदमानात अनेक विस्तीर्ण जंगले आहेत.
अर्थ : रुंदीने युक्त असा.
उदाहरणे : हा रस्ता खूपच रुंद आहे.
समानार्थी : आडवा, रुंद, विस्तृत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें चौड़ाई हो।
Having great (or a certain) extent from one side to the other.
स्थापित करा
विस्तीर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. visteern samanarthi shabd in Marathi.