पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विषयक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विषयक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखादा विषय, कार्य वा तथ्याशी संबंधीत असलेला.

उदाहरणे : त्या शेती विषयक बातम्या आहेत.

समानार्थी : विषयी, संबंधी, सबंधीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, कार्य या तथ्य से संबंध रखनेवाला (यह शब्द प्रायः संज्ञा के साथ जुड़कर प्रयुक्त होता है)।

वह खेल विषयक बातों में रुचि लेता है।
अनुषंगी, अन्वयी, विषयक, संबंधी, संबंधीय, सम्बन्धी, सम्बन्धीय

Being connected either logically or causally or by shared characteristics.

Painting and the related arts.
School-related activities.
Related to micelle formation is the...ability of detergent actives to congregate at oil-water interfaces.
related, related to

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विषयक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishyak samanarthi shabd in Marathi.