अर्थ : एखाद्या व्यक्तीची वा संस्थेची मालमत्ता सुरक्षितपणे ताब्यात ठेवणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ती ह्या मंदिराची विश्वस्त आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person (or institution) to whom legal title to property is entrusted to use for another's benefit.
legal guardian, trusteeविश्वस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishvast samanarthi shabd in Marathi.