पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विश्वविद्यालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या संस्थेत शिक्षणक्षेत्रातील अनेक शाखांचे अध्यापन, अध्ययन वगैरे काम चालते ती संस्था.

उदाहरणे : मी मुंबई विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी घेतली.

समानार्थी : विद्यापीठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बहुत बड़ा विद्यालय जिसमें अनेक प्रकार की विद्याओं की उच्च कोटि की शिक्षा दी जाती है तथा जिससे अनेक महाविद्यालय भी संबद्ध होते हैं।

मानसी मुंबई विश्वविद्यालय में पढ़ती है।
युनिवर्सिटी, यूनिवर्सिटी, विद्यापीठ, विश्वविद्यालय

A large and diverse institution of higher learning created to educate for life and for a profession and to grant degrees.

university

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विश्वविद्यालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishvavidyaalay samanarthi shabd in Marathi.