अर्थ : विशेष लक्षणयुक्त वा काहीतरी ठळक गुण असलेला.
उदाहरणे :
ही सवलत विशिष्ट व्यक्तींनाच देण्यात येईल
समानार्थी : विवक्षित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(sometimes followed by `to') applying to or characterized by or distinguishing something particular or special or unique.
Rules with specific application.अर्थ : विशेष विषयाशी संबंधित.
उदाहरणे :
तुला ही माहिती विशिष्ट माणसाकडून मिळेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विशेष विषय आदि से संबंध रखने वाला।
इसकी जानकारी तो आपको कोई वैशेषिक व्यक्ति ही दे सकता है।विशिष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishisht samanarthi shabd in Marathi.