अर्थ : चांगल्या वा वाईट,सत्य वा असत्य ह्यांतील भेद जाणवून देणारी बुद्धी किंवा शक्ती.
उदाहरणे :
विपत्तीच्या वेळी माणसाने आपला विवेक जागृत ठेवावा
समानार्थी : तारतम्यबुद्धी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विवेक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivek samanarthi shabd in Marathi.