सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीचे पुढे काय व्हावे याची केलेली सोय.
उदाहरणे : रासायनिक कचर्याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा प्रश्नच आहे
समानार्थी : वासलात, व्यवस्था
स्थापित करा
विल्हेवाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vilhevaat samanarthi shabd in Marathi.