अर्थ : दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा.
उदाहरणे :
विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे.
विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
समानार्थी : विम्बलडन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विम्बलडन टेनिस स्पर्धा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vimbaldan tenis spardhaa samanarthi shabd in Marathi.