पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनिमय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विनिमय   नाम

१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.

उदाहरणे : चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती

समानार्थी : अदलाबदल, देवघेव, देवाणघेवाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से कुछ लेना और उसे कुछ देना। वस्तुओं आदि के लेन-देन की प्रक्रिया।

आपसी विनिमय से जीवन निर्वाह करने की प्रणाली प्राचीन काल से चली आ रही है।
अदल बदल, अदली बदली, आदान-प्रदान, निष्क्रय, प्रतिदान, बदला, विनिमय

The act of giving something in return for something received.

Deductible losses on sales or exchanges of property are allowable.
exchange
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अशी एक प्रक्रिया ज्यात विभिन्न देश किंवा पक्ष ह्यांच्यात विनिमयपत्रानुसार देवाणघेवाण होते.

उदाहरणे : भारताचा अनेक देशांशी विनिमय होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रक्रिया जिसके अनुसार भिन्न-भिन्न पक्षों या देशों का लेन-देन विनिमय-पत्रों के अनुसार होता है।

भारत का कई देशों के साथ विनिमय होता है।
विनिमय

Reciprocal transfer of equivalent sums of money (especially the currencies of different countries).

He earns his living from the interchange of currency.
exchange, interchange
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अशी पद्धती ज्यानुसार विविध देशातील मुद्रांचे मूल्यनिर्धारण होते आणि त्यानुसार देवाण घेवाण होते.

उदाहरणे : विनिमयामुळेच रुपयाचे मूल्य वरखाली होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विनिमय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinimay samanarthi shabd in Marathi.