अर्थ : राज्यातील द्विगृही विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह.
उदाहरणे :
रामचे वडील विधान परिषदेचे सदस्य आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह सभा या परिषद् जो देश के लिए नये विधान बनाती और पुराने विधानों में संशोधन आदि करती है।
राम के पिताजी विधान परिषद के सदस्य हैं।A unicameral legislature.
legislative councilविधान परिषद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidhaan parishad samanarthi shabd in Marathi.