सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घन पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर होणे.
उदाहरणे : बर्फ जास्त वेळ बाहेर ठेवला तर वितळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गरमी से किसी वस्तु का गलकर पानी सा हो जाना।
अर्थ : घन पदार्थ द्रव रूपात येण्याची क्रिया.
उदाहरणे : बर्फाचे वितळणे कमी करण्यासाठी बर्फ गोणीत ठेवावा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पिघलने की क्रिया।
The process whereby heat changes something from a solid to a liquid.
स्थापित करा
वितळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitlane samanarthi shabd in Marathi.