अर्थ : विटीदांडूच्या खेळातील लाकडाचा लहान तुकडा जो दोन्ही टोकाला निमुळता आणि मध्यभागी फुगीर असतो.
उदाहरणे :
तू विटी आणायाला नेहमी मलाच का पाठवतेस?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : क्रिकेटमध्ये यष्टींवर ठेवण्याचा लहान लाकडाचा तुकडा.
उदाहरणे :
चेंडू लागताच विटी पडली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Sports equipment used in playing cricket.
cricket equipmentविटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitee samanarthi shabd in Marathi.